Wednesday, August 20, 2025 11:47:56 AM
आशिया कप 2025 मधील भारत-पाकिस्तान सामन्यावर असदुद्दीन ओवैसींनी आक्षेप घेतला आहे. शहिदांच्या बलिदानानंतर पाकिस्तानशी सामना बघणं नैतिकदृष्ट्या चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं.
Avantika parab
2025-07-30 09:33:44
पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या आशिया कपमध्ये सहभागी होण्यापासून पाकिस्तानी हॉकी संघाला रोखले जाणार नाही. यामुळे पाकिस्तानी संघाचा हॉकी आशिया कपमध्ये खेळण्याचा आणि भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Jai Maharashtra News
2025-07-03 17:14:59
या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर ठार झाला या चर्चांना उधाण आलंय. मात्र, मसूद अझहर जिवंत आहे. दहशतवादी मसूद अझहरने त्याच्या ठार झालेल्या कुटुंबीयांबद्दल माहिती दिली आहे.
Amrita Joshi
2025-05-07 12:54:40
पावसामुळे रावलपिंडीच्या मैदानावर होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-आफ्रिका सामन्याचे नाणेफेक देखील अद्याप होऊ शकलेले नाही. यामुळे दोन्ही संघांचे सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचे समीकरण गुंतागुंतीचे झाले आहे.
2025-02-25 17:09:43
क्रिकेटच्या मैदानावर आपल्या खेळाने लाखोंच्या हृदयावर राज्य करणारा विराट कोहली फक्त खेळातच नव्हे, तर खाद्यप्रेमी म्हणूनही ओळखला जातो.
Samruddhi Sawant
2025-02-25 16:29:11
पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा 19 वा हप्ता पात्र शेतकरी कुटुंबांना २४ फेब्रुवारी २०२५ रोजी जारी केला जाणार आहे.
Apeksha Bhandare
2025-02-24 12:37:16
विराट कोहलीच्या नाबाद शतकाच्या जोरावर टीम इंडियाने २४२ धावांचे लक्ष्य सहज पार केले आणि सेमीफायनलमध्ये आपले स्थान जवळपास निश्चित केले.
2025-02-23 22:50:48
भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानचा डाव 241 धावांवर संपवला. भारताला विजयासाठी 242 धावा कराव्या लागणार आहेत.
2025-02-23 18:40:22
आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीतील सर्वात मोठा सामना रविवार 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
2025-02-22 18:51:01
दिन
घन्टा
मिनेट